Watch ISD Live Now Listen to ISD Radio Now

दोन संग्राह्य पुस्तके

By

Published On

3062 Views

डॉ.सच्चिदानंद शेवडे. ब्लूम्सबरी इंडियाने डाव्या लॉबीच्या दबावाखाली आयत्या वेळेला Delhi riots 2020: The Untold Story या पुस्तकाचं प्रकाशन करायला नकार दिला,

त्याचा निषेध म्हणून संदीप देव हे पहिले हिंदी लेखक असे निघाले की, ज्यांनी लाखाच्यावर प्रती खपल्या असताना आपले पुस्तक ‘कहानी कम्युनिस्टों की’ [खंड-१ (१९१७ से १९६४)] हे पुस्तक विचार स्वातंत्र्याचा संकोच होत असल्याच्या निषेधार्थ परत घेतले. नंतर त्यांनी स्वतः हे

पुस्तक छापले. त्यांचे दुसरे पुस्तक ‘साजिश की कहानी, तथ्योंकी जुबानी’ हे सुद्धा त्यांनी स्वतःच्या कपोत पब्लिशिंग कडून प्रकाशित केले. ही दोन्ही पुस्तके हिंदी भाषेत बेस्ट सेलर म्हणून गाजताहेत.

पुण्यामध्ये राहणारे सुभाष महाजन सर यांच्यामुळे ही भेट आज घरी आली याबद्दल त्यांना धन्यवाद. अर्थात यातील ‘कहानी कम्युनिस्टों की’ याचा मराठी अनुवाद करण्याचे आमचे काम आधीच सुरू झाले आहे.

हिंदी वाचायला ज्यांना आवडत असेल त्यांच्याकरता ही दोन्ही पुस्तके म्हणजे अनेक ऐतिहासिक व राजकीय माहितीने भरलेला खजिना होय.

यातील काही भाग कदाचित आपल्याला अजिबात माहिती नसलेला असाही असू शकतो; मात्र प्रत्येक गोष्टीला लेखकाने पुरावा देण्याची खबरदारी घेतलेली आहे. आवर्जुन वाचावीत व संग्रही ठेवावी अशी ही पुस्तके आहेत.
Contact@kapot.in

Join our Telegram Community to ask questions and get latest news updates
आदरणीय पाठकगण,

ज्ञान अनमोल हैं, परंतु उसे आप तक पहुंचाने में लगने वाले समय, शोध, संसाधन और श्रम (S4) का मू्ल्य है। आप मात्र 100₹/माह Subscription Fee देकर इस ज्ञान-यज्ञ में भागीदार बन सकते हैं! धन्यवाद!  

Select Subscription Plan

OR

Make One-time Subscription Payment

Select Subscription Plan

OR

Make One-time Subscription PaymentBank Details:
KAPOT MEDIA NETWORK LLP
HDFC Current A/C- 07082000002469 & IFSC: HDFC0000708  
Branch: GR.FL, DCM Building 16, Barakhamba Road, New Delhi- 110001
SWIFT CODE (BIC) : HDFCINBB
Paytm/UPI/Google Pay/ पे - 9312665127
WhatsApp के लिए मोबाइल नं- 8826291284

ISD News Network

ISD is a premier News portal with a difference.

You may also like...

Write a Comment

ताजा खबर